"We are proud to share with all of you that we 'DSK POWER' were announced winner in the category of innovation in Habitat-22 exhibition held at Kalpadrum Kridangan, Sangli."
"सांगलीतील नेमिनाथनगर मधील कल्पद्रुम मैदानावर इंजिनिअर्स अॅण्ड आर्किटेक्टस् असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या 'हॅबिटॅट २०२२' प्रदर्शन प्रसंगी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर मा.दिग्विजय सूर्यवंशी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. विशाल पाटील यांनी डीएसके नेटवर्क्स अॅण्ड सोल्युशन्स प्रा. लिमिटेडच्या स्टॉलला भेट देत विविध उपक्रमांची माहिती घेतली."